शाळेचे ध्येय - शाळेतील विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणे व या भारत देशासाठी सुशिक्षित नागरिक तयार करणे.
सुसंस्कार हाच जीवनाचा आधार या ध्येयाने प्रेरित होऊन शाळेत येण्याऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करणे, उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचा अवलंब करून वेगवेगळे उपक्रम राबवणे , विध्यार्थांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे आणि सर्वांगीण विकासाचे उदिद्ष्ट साध्य करणे.

© 2017 JPV, TELGAON . All Rights Reserved | Design by Kenfotech Technologies